profile

Thoughts become Things!

गाणे लिहिणं ही काही सोप्पी गोष्ट नाही!


।। श्री ।।

आजचं पत्र हे ई-मेल मधे नाही पण आमच्या वेबसाईट वर जाऊन वाचावं लागेल. आजच्या पत्रात फक्त लिखाण नाही तर काही ऑडिओ पण आहेत.

इथे क्लिक करून तुम्ही वेबसाईट वर जाऊन संपूर्ण पत्र वाचू शकता. विषय आहे गाणे लिहिणे ही काही सोप्पी गोष्ट नाही. 👈

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page