profile

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

बिंज वॉच नाही बिंज रीड!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, रविवार आणि प्रत्येक वेळेस सारखा नवीन विषय. मागच्या आठवड्याचा विषय तर वेगळाच होता. शाळा आणि शिकण्याच्या पद्धती. पण तुमच्या सगळ्यांच्या मस्त प्रतिक्रिया मिळाल्या. या आठवड्यात खूप दिवसांच वाचायचं राहिलेलं एक पुस्तकं माझ्या समोर उद्या मारतं आलं. मी म्हणालो बरं सापडलं हे पुस्तकं. हे पुस्तक वाचू आणि ह्या आठवड्यात तेच थोडक्यात बोलू. खूप जुनं आणि ठीक ठिकाणाहून तुटायला लागलेलं पण ते वेगवेगळ्या टेप वापरून चिटकवलेलं असं पुस्तक होतं. त्याला ज्या पद्धतीने चिटकवल्या...

होम स्कुलिंग एक नवा ट्रेंड!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मागच्या ३-४ आठवड्यात आपण समर्थ रामदासांच्या गोष्टी आणि श्लोक ऐकले. (ऐकले म्हणजे मी लिहिले आणि तुम्ही वाचले.) समर्थ रामदास ह्यांचा प्रयत्न असायचा की प्रत्येकाने शिकावं निदान लिहिण्या वाचण्याइतकं तरी शिकावं. कारण त्या शिवाय कोणाला कुठलंही कामं कसं देणार? आजच्या काळात लहान मुलांना लिहिणं, वाचणं शिकवण्याचं काम कोण करतं? लहान मुलांच्या शाळा आणि शिक्षक. जून सुरु झाला आहे आणि सगळे लहान मुलं तुम्हाला शाळेत जाताना दिसतील. तुमच्या घरी कोणी असेल तर ती रडापड किंवा...

तो काळजी घेणारा, आपण काळजी करणारे!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, नवीन रविवार आणि नवीन पत्र. एक वेळ मला पत्रामधे काय लिहावं हे सुचेल पण हा पहिला पॅराग्राफ ना जरा अवघडच वाटतो. प्रत्येक आठवड्यात तुम्ही छान प्रतिक्रिया देतात, नवीन नवीन वाचक माझे पत्र वाचतात, मी पुढच्या आठवड्यात परत भेटेन, हेच वेगळ्या पद्धतीने प्रत्येक आठवड्यात म्हणजे ५२ वेळेस लिहायचं आहे मला. आहे ना अवघड? पण ५२,००० वेळेस जरी लिहायचं असेल तरी सुचेल कारण सुचवणारा मी नाही तो आहे. (तो म्हणताना मी वरती आकाशाकडे बोट दाखवतो आहे.) आणि आजचं पत्र त्याच्याच बद्दलचं...

डेल कार्निगी ह्यांनी मनाचे श्लोक वाचले असतील का?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आपल्या एकापेक्षा एक चांगल्या प्रतिक्रिया वाचून मी पुन्हा आलो आहे, रविवारी गप्पा मारण्यासाठी. आपल्या छान प्रतिक्रियांवरून मला असं समजतं आहे की मला समजावून सांगता येतं. तसं खरं असेल तर चांगलंच आहे. तुम्ही वाचत रहा आणि मला प्रतिक्रिया देत रहा. आपण सगळे वेळात वेळ काढून माझे पत्र वाचतात आणि त्याला चांगल्या प्रतिक्रिया देतात म्हणून सगळं शक्य होतं आहे. आज पण पुन्हा एकदा भेटूया समर्थ रामदासांना एका गोष्टीमधून. लेट्स गो! सुरवात करूया एका मात कथेने! आज मी जी कथा...

ह्या मनाला ट्रेनिंग द्यावी तरी कशी?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे आजच्या पत्रात. मी वेगवेगळे विषय लिहिण्याचा प्रयत्न नेहमीचं करतो पण जेंव्हा जेंव्हा समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या बद्दल मी काही लिहितो ना मला फार छान अश्या प्रतिक्रिया येतात. म्हणून आज पुन्हा एकदा समर्थ रामदासांना भेटूया, भेटूया म्हणजे त्यांचं लिहिलेलं वाचून मला काय समजतं आहे ते थोडक्यात बोलूया.(आणि बोलूया म्हणजे पण तेच नेहमीचं, मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार पण तरीही आपल्याला गप्पा मारल्या सारखं वाटणारं) लेट्स गो! समर्थांना उत्तम प्रकारे घोडा...

समर्थांनी लिहिलेली पत्र तुम्हाला मिळाली का?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे आपले अजून एका नवीन पत्रात. आजच्या पत्रात थोडक्यात बोलूया पण महत्वाचं. सगळेच पत्र भरपूर मोठे असले पाहिजे असं काही नाही ना आणि हो मागच्या पत्राच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आवडल्या. आज परत समर्थ रामदास ह्या बद्दल थोडसं बोलूया. मनाचे श्लोक म्हणजे समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदासांचे लिखाण हे इतकं जबरदस्त आहे पण अजूनही मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम हे तीन ग्रंथ असे आहेत ज्या मुळे समर्थ रामदास हे घरा घरात आजही पूजले जातात. मला जास्त...

"मना बोलणें नीच सोशीत जावें" म्हणजे नेमकं काय?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मागच्या पत्राला कसल्या छान प्रतिक्रिया दिल्या तुम्ही सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद. मी म्हणालो ना गडबडीत लिहिलं की आवडतंच सगळ्यांना. शांत पणे लिहूच नये. असो. आजचा पण विषय आवडेल असं मला वाटतं. जर मागचं पत्र वाचायचं राहून गेलं असेल तर ही इथे आहे लिंक 👉 Monkey See, Monkey Do! असं म्हणतात की, "Best way to Learn anything is to Teach it." तुम्हाला जर काही शिकायचं आहे तर ते कोणाला तरी शिकवणं सुरु करा मग ते बरोबर शिकता येतं. तसे हे माझे पत्र आहेत. मला जर काही...

Monkey See, Monkey Do!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, इतक्या सगळ्या गोष्टीनीं भरलेल्या इंटरनेट वर तुम्ही माझं पत्र वाचण्याच्या निर्णय घेतला आहे म्हणून मला इतका आनंद झाला आहे की काय सांगावं. मस्तचं. इंटरनेट वर दुसरं काहीतरी बघतं बसण्यापेक्षा, वाचन कधीही चांगलं. माझं पत्र वाचणं त्याहून चांगलं. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. ज्यांच्या घरात लहान मुलं नाहीत, किंवा जे कोणी आपल्या आपल्या कामा मधे बिझी झालेलं आहेत त्यांना हे फार काही वेगळं वाटणारं नाही. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या, गावाला जाणं, तिथे वेगळी...

Leadership lesson from LAGAAN Part-2

।। श्री ।। Hello Reader This week, I am publishing my newsletter in two languages.As a citizen of India, I have a diverse audience from both India and other countries. So, I decided to share my newsletter with everyone in their preferred language. Today, I am sharing my thoughts on Leadership Lessons from LAGAAN – Part 2. If you prefer to read in Marathi, click here: लगान मधून शिकण्यासारखे लीडरशिपचे गुण - भाग 2 If you are comfortable with English, click here: Leadership Lessons from LAGAAN –...

Leadership Lesson from LAGAAN Part 1

।। श्री ।। Hello Reader This week, I am publishing my newsletter in two languages. As a citizen of India, I have a diverse audience from both India and other countries. So, I decided to share my newsletter with everyone in their preferred language. Today, I am sharing my thoughts on Leadership Lessons from LAGAAN – Part 1. If you prefer to read in Marathi, click here: लगान मधून शिकण्यासारखे लीडरशिपचे गुण - भाग १ If you are comfortable with English, click here: Leadership Lessons from LAGAAN –...

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!