profile

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

कोणाला बनायचं आहे इंफ्लुएन्सर?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, Reader स्वागत आहे एका नवीन पत्रात. तुम्ही माझाव्यापारचं पत्र हे एक निमित्त पकडून काहीतरी वाचण्याचा निर्णय घेतला आहे ना त्याला नमस्कार. जे कोणी माझे पत्र वाचून त्यांच्या ओळखीच्यांना ठरवून पाठवतात त्यांना वेगळा नमस्कार आणि एक सॅल्यूट पण. माझं खूप मोठं काम शेअर करणारे करत आहेत तर एक सॅल्यूट तर बनतोच त्या सगळ्यांसाठी. मी इथे स्क्रीनशॉट तुम्हाला बघायला देतो आहे पहिल्यांदा मी इतके views माझ्या ब्लॉगला पहिले असतील. It's difficult to get views on blogs in...

काय मागावं हे समजलं तर पाहिजे ना!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की माझे मागचे पत्र प्रत्येकाला फारच आवडले आहे. आपण प्रत्येकाने केलेला रिप्लाय आणि हे पत्र स्टेटस ला ठेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं ह्या साठी केलेले प्रत्येक प्रयत्न मला फार आवडले. वाचक असावे तर असे. क्या बात हें, असा एकच विचार माझ्या मनात आला. मागच्या रविवारचं पत्र वाचायचं राहिलं असेल तर ही आहे लिंक What's in it for me? मला वाटलं इतके छान रिप्लाय आले आहेत तर आता समर्थांनी लिहिलेल्या एकूण एक ओवी, पत्र, ग्रंथ,...

What's in it for me?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे आपले माझ्या नवीन पत्रात. माझे काही मित्र मागच्या महिन्यात माझ्या व्हाट्सएप्पच्या ग्रुप मधे सहभागी झाले, त्यांना मनापासून धन्यवाद. कारण मी फोन किंवा मेसेज वर सांगितलं आणि ते लगेच आनंदाने माझे पत्र वाचण्यासाठी आले. तुम्हाला रविवार ते रविवार एक पत्र मिळणार ह्याची खात्री. आणि जे कोणी अगदी पहिल्या दिवसापासून माझे पत्र वाचत आहेत त्यांचे सुद्धा विशेष आभार. मी वेगवेगळे विषय माझ्या पत्रात मांडत असतो. पण मी ही धडपड का करतो? आठवड्यात वेळ काढून, काहीतरी...

क्या आप की जिंदगी में प्रोब्लेम्स है?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मागच्या आठवड्यात आपण गप्पा मारल्या की कसं आपण निसर्गासाठी एक पाऊल उचलू शकतो. माझी खात्री आहे की माझं पत्र वाचल्यानंतर तुम्ही सिंगल युज प्लास्टिक बॉटल वापरणं हळू हळू कमी करण्याचा प्रयत्न करणार. मागचं पत्र वाचायचं राहिलं असेल तर ही आहे त्याची लिंक. सिंगल युज प्लास्टिक बॉटल. मी बरेचदा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि त्या प्रॉब्लेम्स चे माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार सोल्युशन माझ्या पत्रामधे लिहीत असतो. जसा मागच्या आठवड्यात मी सिंगल युज प्लास्टिक बॉटल...

रॅप सॉंग म्हणजे नक्की काय?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तर आला आहे रविवार आणि मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही माझ्या पत्राची वाट बघत आहात. क्रिकेट असेल, टीव्ही सिरीयल असेल किंवा बातम्या सगळे जणं कशी वाट बघत बसतात त्या त्या गोष्टीची वेळ झाली की तसंच काहीतरी माझ्या पत्रांसोबत व्हावं ही माझी इच्छा आहे. होईल हळू हळू. आत्ता तर कुठे सुरवात झाली आहे. वर्षोनुवर्षे हे पत्र येतं रहाणार हे नक्की. आज नवीन वर्षात आपण बोलूया एका विषयावर तो म्हणजे संगीत. मला का संगीत हा विषय घ्यावा वाटलं सांगू का? कारण मागच्याच महिन्यात...

आपणं कोणाचं ऐकत नसतो!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तर आजचं पत्र आपण सुरु करूया एका खास आणि कमाल व्यक्तीचे अभिनंदन करून. गुकेश डोम्माराजू म्हणजेच भारताचा सगळ्यात कमी वयाचा चेस चॅम्पियन. हा मुलगा फक्त १८ वर्षाचा आहे. त्याचं वय सांगणं मला का महत्वाचं वाटतं माहिती का कारण आपण कधीही काहीही ठरवलं आणि त्याच्यावर रोज काम करत गेलो तर ते आपल्याला मिळतं हा जगाचा नियम आहे. पण आपल्याला काय मिळवायचं आहे हे समजे समजे पर्यंत लोकं म्हातारे होतात. खूप जणांना म्हातारं होई पर्यंत सुद्धा माहित नसतं. गुकेश जिंकल्या नंतरचे...

आणि या वर्षीचा नवीन शब्द आहे..........

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे पुन्हा एका नवीन पत्रात आणि आजच्या पत्रात आपण बोलणार आहोत भाषेबद्दल. असं म्हणलं जातं की जगात ७००० पेक्षा जास्त भाषा आहेत. बरं या ७००० मधे एकाच भाषेच्या ज्या वेगवेगळ्या बोली असतात त्यांचा समावेश नाही. म्हणजे कितीतरी भाषा आपण निर्माण केल्या ही कमालच आहे. आता या सगळ्या भाषांमधे इंग्लिश एक गरीब पण भाग्यवान भाषा आहे. गरीब का म्हणावं तर पहिले इंग्लिश ही माझी मातृ भाषा नाही आणि दुसरं म्हणजे खूप सारे इंग्लिश मधे असे शब्द आहेत जे लिहले वेगळे जातात आणि...

Are you a DOS Game lover?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे एका नव्या पत्रात आज माझ्याकडे बोलण्यासारखं (म्हणजे मी लिहिण्यासारखं आणि तुम्ही वाचण्यासारखं) भरपूर काही आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं मी एका पत्रात कसं बसवू? मी हे माझे पत्र म्हणजे ई-मेल न्यूजलेटर, आठवड्याला लिहितो आणि सात दिवसांमधल्या माझ्या सोबतच्या घडामोडी, काही चांगल्या गोष्टी, काही वाईट, पण ज्या मधून मी चांगलंच घेतो अश्या काही गोष्टी लिहून काढतो आणि मग काही जण ते वाचून मला रिप्लाय पण देतात. असा एक क्रम मागच्या काही वर्षांपासून बनला आहे....

तुम्ही कधी मनाला व्यायाम शाळेत पाठवलं आहे का?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आला आहे पुन्हा एक रविवार आणि काय लिहावं हा मोठ्ठा प्रश्न माझ्या समोर आहेच. रविवारी एक लेख लिहिणारा म्हणून मी माझी ओळख बऱ्याच जणांना करून देतो आणि लिहिला नाही ना तर माझा शब्द खरा करून दाखवण्याची संधी मी गमावून बसेल. बाकी कोणा साठी असो किंवा नसो मी माझ्या मनाला हे समजावं की “हा अजिंक्य आहे ना तो ठरवलं की केल्याशिवाय गप्प बसतं नाही” ह्या साठी लिहितं असतो आणि लिहितं रहाणार. आपलं विषेश स्वागत आहे आजच्या पत्रात कारण हे ते पत्र आहे जे लिहिण्याच्या आधी मला...

एक गोष्ट सांगू का?

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आज मी लिहिलं आहे एक नवीन पत्र आणि हे पत्र तुमच्या पर्यंत कदाचित ई-मेल, ब्लॉगिंग वेबसाईट, व्हाट्सएप्प किंवा लिंकडीन ह्या पैकी एक पोस्टमन घेऊन आला असेल. आधीच्या काळात व्यक्ती घेऊन येतं होता पत्र पण आता इतकं सगळं डिजिटल झालं आहे की माहिती पोहचवणारा जो कोणी आहे त्याला पोस्टमन म्हणायला हरकत नाही. पत्र पोहचवणारा पोस्टमन हेच लॉजिक आहे तरहे कबुतर पण पोस्टमन आहे! हे पत्र मी आधी फक्त ई-मेल वापरून माझ्या काही ओळखीच्या लोकांना पाठवत होतो पण मागच्याच आठवड्यात मी...

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!