profile

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

गाणे लिहिणं ही काही सोप्पी गोष्ट नाही!

।। श्री ।। आजचं पत्र हे ई-मेल मधे नाही पण आमच्या वेबसाईट वर जाऊन वाचावं लागेल. आजच्या पत्रात फक्त लिखाण नाही तर काही ऑडिओ पण आहेत. इथे क्लिक करून तुम्ही वेबसाईट वर जाऊन संपूर्ण पत्र वाचू शकता. विषय आहे गाणे लिहिणे ही काही सोप्पी गोष्ट नाही. 👈 Reader, एक सांगायचं होतं.... हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण...

नोट्स काढणं थांबलं नाही पाहिजे!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आपण सगळे वेळात वेळ काढून माझे पत्र वाचतात ह्याचा मला इतका जास्त आनंद होतो की मी तो सांगू शकत नाही. या शॉर्ट कन्टेन्टच्या काळात कोणी ५-१० मिनिट देऊन माझ्या सारख्या नवीन नवीन लिहिणाऱ्या कोणाचा लेख जर वाचत आहे तर खरंच त्याला मनापासून Thank You म्हणलं पाहिजे. Thank You दोन गोष्टींसाठी म्हणलं पाहिजे. एक तर प्रत्येक वाचक हा स्वतः मोठा होतो आहे म्हणून. काहीही वाचलं तरी चालेल, रिल्स बघत वेळ घालवण्यापेक्षा वाचन कधीही चांगलंच आहे आणि दुसरं तुम्ही अल्गोरिथम मधे न...

भारतीय संस्कृती मधला एक उत्कृष्ट सिद्धांत!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, Reader आज रविवार आणि राम नवमी. या वर्षातले रविवार अगदी मला लिहायला विषय देण्याच्या हिशोबाने येतं आहेत. मी मागच्याच आठवड्यात विचार करतं होतो की या रविवारी काय लिहावं आणि मला आठवलं की रविवारी राम नवमी आहे. आता कसला लागतो विषय? रामानेच तर सगळे विषय दिले, आपण प्रत्येक आठवड्यात लिहावं हे सुचवणारा तो, माझ्या कडून लिहून घेणारा तो, तुमच्या कडून वाचून घेणारा तो, वाचून जर त्या मधे काही चांगलं सापडलं तर ते स्वतःच्या आयुष्यात घडवून आणणारा तो, आजच्या दिवशी काय अजून...

असं एक भांडण जे आजही कोर्टात चालू आहे!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, मनापासून आभार कारण तुम्ही माझं पत्र वाचण्यासाठी आलेले आहात. मागच्याच आठवड्यात तुम्ही सगळ्यांनी माझं पत्र इंग्लिश मधे वाचलं. काही जणांना आवडलं, काही जण म्हणाले की आता मराठी मधे येणारचं नाही का? तसं काही नाही. मी ज्या माझ्या नवीन मित्रांचा उल्लेख केला होता ना त्यांना समजावं म्हणून ते इंग्लिश मधे होतं. मला सुद्धा मराठी मधे लिहिल्या शिवाय बरं वाटतं नाही. इंग्लिश झालं, आता परत आपण मराठी मधे गप्पा मारूया. आजच्या पत्रात मी सांगणार आहे एक गोष्ट. गोष्ट आहे...

Opportunity Cost: What Are You Missing?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, Hello Everyone, Today’s letter is special because I’m writing it in English. As you know, I usually write my Sunday newsletters in Marathi (my mother tongue), but English is helping me connect with people across the world. Once again, thank you to all my readers. We are growing day by day, and many of you are enjoying this weekly reading format. It feels great to know that you are learning something new from it every week. If you don't want to miss my...

मला मिळाली एक वाईट प्रतिक्रिया!

।। श्री ।। सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन पत्रात. नवीन वर्षामधला या पत्राचा नंबर आहे ११. त्याच्या आधी मी मागचा पूर्ण वर्ष ई-मेल वर पत्र पाठवले आणि ह्या वर्षी whatsappवर पाठवायला सुरवात केली. तुम्ही वेळात वेळ काढून हे पत्र वाचायला घेतलं म्हणून खूप खूप धन्यवाद. मी हे किती नंबर च पत्र आहे का सांगितलं माहिती का? कारण परवा मला माझ्या लिहिण्याबद्दल एक प्रतिक्रिया आली. ही प्रतिक्रिया फार काही चांगली नव्हती. आज त्या बद्दलचे माझे मत काय हे थोडं बोलूया आणि शेवटी मी एक...

माझं पत्र रविवारी का वाचावं?

।। श्री ।। Reader सप्रेम नमस्कार विनंती विशेष, माझाव्यापारच्या प्रत्येक वाचकाला अजिंक्य कडून मनापासून प्रणाम. जे कोणी माझे पत्र वाचून त्यांच्या ओळखीच्यांना ठरवून पाठवतात त्यांना वेगळा नमस्कार आणि एक सॅल्यूट पण. माझं खूप मोठं काम शेअर करणारे करत आहेत तर एक सॅल्यूट तर बनतोच त्या सगळ्यांसाठी. मागच्या दोन्ही पत्रांनी माझा ब्लॉग इतक्या नवीन नवीन लोकांपर्यंत पोहोचला म्हणून मी ठरवलं एकदा हा माझाव्यापार काय प्रकार आहे आणि हे पत्र लिहिणं, रविवारी काही तरी वाचणं हे सगळं कुठून आलं कोणी ठरवलं ते सगळं...

आज बोलूया प्रवासाबद्दल!

। । श्री । । Readerसप्रेम नमस्कार विनंती विशेष, मागच्या दोन्ही आठवड्यात इंफ्लुएन्सर कोण, कोणाला म्हणावं असे काही विषय मांडत मांडत मी आलो आहे प्रवास वर्णनाबद्दल काही तरी बोलायला. (बोलायला म्हणजे मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार पण आपण समोरासमोर बसून हे सगळं बोलतो आहे असा फील यावा म्हणून मी बोलायला आलो आहे असं म्हणालो.) मागच्या आठवडयात मी ट्रिपला गेलो होतो. आज काल ट्रिपचे पण इतके प्रकार निघाले आहेत ना, काही वर्षांपूर्वी नव्हते हे प्रकार. आधी फक्त vacation असायचं आता Statacion, wokcation, आणि अजून...

कोणाला बनायचं आहे इंफ्लुएन्सर भाग २

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, Reader आजचं पत्र आहे माझ्या मागच्या पत्राचा भाग २. म्हणजे तुम्ही मागचं पत्र वाचलं नसेल तर ते आधी वाचावं लागेल म्हणजे इथे लिंक लागेल आणि ती लिंक लागावी म्हणून मी इथे मागच्या पत्राची लिंक देतो आहे. कोणाला बनायचं आहे इंफ्लुएन्सर भाग १ आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार कारण आपण वेळ काढून मी लिहिलेले पत्र वाचत आहात. सोशल मीडिया वर मिनिटा मिनिटाला डोळे, कान आणि मन ह्यांना काहीतरी छान वाटेल असं सतत दाखवतं रहायची सवय लागली असेल तर मग अवघड आहे "वाचायला आवडतं"...

कोणाला बनायचं आहे इंफ्लुएन्सर?

। । श्री । । सप्रेम नमस्कार विनंती विशेष, Reader स्वागत आहे एका नवीन पत्रात. तुम्ही माझाव्यापारचं पत्र हे एक निमित्त पकडून काहीतरी वाचण्याचा निर्णय घेतला आहे ना त्याला नमस्कार. जे कोणी माझे पत्र वाचून त्यांच्या ओळखीच्यांना ठरवून पाठवतात त्यांना वेगळा नमस्कार आणि एक सॅल्यूट पण. माझं खूप मोठं काम शेअर करणारे करत आहेत तर एक सॅल्यूट तर बनतोच त्या सगळ्यांसाठी. मी इथे स्क्रीनशॉट तुम्हाला बघायला देतो आहे पहिल्यांदा मी इतके views माझ्या ब्लॉगला पहिले असतील. It's difficult to get views on blogs in...

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!